तारीख - आधीची ...
'नजर आणि स्पर्श,' प्रेमाची ही भावना इतक सर्वश्रेष्ठ भावना आहे की नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.'
असं लिहिणारे वपु
'स्पर्श न करताही आधार देता येतो, हे ज्याला समजलं तो खरा पालक'.. . असंही लिहून गेलेत.
पालकत्त्वात निव्वळ कर्तव्यभावना असते का मग?
तारीख - नंतरची ...
तसं नाहीय. स्पर्श न करता आधार देऊ पाहणाऱ्याला स्पर्श करता येत नसतो, असं नाहीय. 'नजर आणि स्पर्श,' प्रेमाची ही भावना इतक सर्वश्रेष्ठ भावना आहे की नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.'
असं लिहिणारे वपु
'स्पर्श न करताही आधार देता येतो, हे ज्याला समजलं तो खरा पालक'.. . असंही लिहून गेलेत.
पालकत्त्वात निव्वळ कर्तव्यभावना असते का मग?
तारीख - नंतरची ...
पण दुखाःत असलेल्याला कधीकधी स्पर्श दुबळेपणही देऊ शकतो, हे त्याला माहीत असतं.
प्रेम व्यक्त होताना स्वतःची ताकद घेऊनच प्रकट होत असतं. तिथे स्पर्शातून दुणावण्याची किमया घडते, उणावण्याचा धोका नसतो.
No comments:
Post a Comment